युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी – कंकडालवार
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, 06 नोव्हेंबर :-  युवक हा देशाचा आधारस्तंभ असून युवकांनी खेळासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत व्यक्तीमत्व विकासाला चालना द्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी…			
				 
						