कमलापूर, पातानील येथील हत्ती कोणत्याही परिस्थितीत हलवू देणार नाही : खा. अशोक नेते
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २० मे : अहेरी तालुक्यातील कमलापूर व पातानील येथील ११ हत्ती गुजरात राज्यात हलविण्यात येणार असल्याची चर्चा नागरिकांत जोरात असून यामुळे स्थानिक लोकांत…