बोकडविरा विद्युत निमिर्ती प्रकल्पातील स्फोटातील भाजलेल्या तिघांचाही मृत्यू; प्रशासनाच्या हलगर्जीपणा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
उरण, 12,ऑक्टोबर :- उरण बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात काल झालेल्या बॉयलरचा स्फ़ोटातील आज अखेर तिघांचाही मृत्यू झाला…