वाशिम मधील तरुणाईने केली नववर्षाच्या पहिल्या दिनी महापुरुषाच्या पुतळ्यांची स्वच्छता
वाशिम शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन, सहयोग फाउंडेशन आणि महिला पतंजली योग समिती वाशिमच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे!-->…