Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह आज 83 कोरोनामुक्त तर 46 नवीन कोरोना बाधित.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली 15 नोव्हें– आज जिल्हयात 46 नवीन बाधित आढळून आले. तर आज 83 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6889 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6317 वर पोहचली. तसेच सद्या 503 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 69 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यू यामध्ये गडचिरोली शहरातील 72 वर्षीय वृद्ध पुरुषाचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.710 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 7.30 टक्के तर मृत्यू दर 1.00 टक्के झाला.

नवीन 46 बाधितांमध्ये गडचिरोली 22, अहेरी 05, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 3, एटापल्ली 3, कोरची 1, कुरखेडा 1, मुलचेरा 2, सिरोंचा 4 व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 83 रूग्णांमध्ये गडचिरोली 48, अहेरी 12, आरमोरी 1, भामरागड 1, चामोर्शी 10, धानोरा 2, एटापल्ली 2, मुलचेरा 1, सिरोंचा 4 कोरची 0, कुरखेडा 2 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर 2 , लाझेंडा 2, पोटेगाव 1, गोकुलनगर 1, कन्नमवार वार्ड 2, स्थानिक 3, रेड्डी गोडवून 6, इंदिरानगर 1, आय टी आय स्केअर 1, कॉम्प एरियाँ 1, सर्वोदय वार्ड 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 4 , नवरगाव 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये लक्ष्मीनगर 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0 चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये येनापूर 1,वायगाव 1, घारगाव 1 धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये पुसाकन्ड्डू 1, स्थानिक 2 एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कोटमी 2 कोरची तालुक्यातील बाधितामध्ये दोडके 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये उदयनगर 1, विवेकनंदपुर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कोटमल 1, कोटागुड्डम 1 तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये भगतसिंग वार्ड 1, असा समावेश आहे.


Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.