Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Vodafone-Idea चे तीन जबरदस्त प्लान!

Get real time updates directly on you device, subscribe now.

कमी किमतीत १८ जीबी डाटा आणि Free Calling

लोक स्पर्श टीम 

मुंबई डेस्क  : २०२० या वर्ष अखेरच्या महिन्यामध्ये टेलीकॉम कंपन्यांनी ऑफर देण्याचे कमी केलेले नाही. यावेळी नवीन ऑफर व्होडाफोन-आयडियाची (Vodafone- Idea) आहे. कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार तीन प्रीपेड रिचार्ज ऑफर आणल्या आहेत. जाणून घेवूया काय आहे योजना?

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१२९चा प्लान– आपण व्होडाफोन- आयडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही खास योजना आहे. व्होडाफोन- आयडियाने १२९ रुपयाचा बेस्ट रिचार्ज पॅक आणला आहे. या रोज दोन जीबी इंटरनेट डेटा मिळतो. त्याशिवाय इतर कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉलिंगची मोफत सुविधा देखील उपलब्ध आहे.

१४८ दुसरा प्लान-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

VI ची सर्वात मोठा प्लान १४८ रुपयांचा आहे. यात १८ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. यात दररोज एक जीबी डाटा मिळता. १८ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लाननुसार तुम्हाला मोफत कॉल करता येऊ शकतात. इतर प्लानसारखेच या प्लानमध्ये कंपनीच्या सर्व नेटवर्क्सवर अनलिटेड कॉलिंग (Unlimited Calling)ची सुविधा आहे.

१४९ रुपयाचा स्वस्त प्लान

VI- हा प्लान एकदम चांगला आहे. यात १ रुपया जास्तीचा मोजावा लागणार आहे. याची मुदत २८ दिवसांची आहे. तसेच दररोज तीन  जीबी डेटा ऑफर देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त रोज 3 जीबी डेटा मिळण्याबरोबरच आवडत्या गोष्टींबरोबरच Vi Movies & TV  फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.