Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पाकिस्तान हादरलं! नमाजादरम्यान मशिदीत आत्मघातकी हल्ला

28 जणांचा मृत्यू अन् 150 पेक्षा जास्त जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पेशावर 30 जानेवारी :- पाकिस्तान पुन्हा एकदा एका बॉम्बहल्ल्यामुळे हादरला आहे. पेशावर येथील एका मशिदीत सोमवारी (30 जानेवारी) दुपारी बॉम्बस्फोट झाला. हा ब्लास्ट पेशावर येथील पोलीस लायन्स परिस्थिती मशिदीत जोहर या नमाजादरम्यान झाली होती. मशिदीत स्फोटामुळे अनेकांचा जीव गेला आहे.

या ब्लास्टमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा आत्मघातकी हल्ला होता. बॉम्बस्फोटात मशिदीचं छत उडालं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.