मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, निवडणूक निरीक्षक यांचेकडून मतमोजणी व्यवस्थेची पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.22 : 23 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक…