गडचिरोली शहरातील गटारात आढळला मृतदेह; घातपात असण्याची शक्यता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि. २९ : गडचिरोली येथील मूल मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ असलेल्या गटारात एका अनोळखी इसमाच्या मृतदेह गटारात आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. …