Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मा. खासदार डॉ. नामदेव किरसान केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भेटीला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची २ डिसेंबरला दिल्ली येथे संसद भवनात भेट…

आरमोरीत चोरट्यांनी एका रात्रीत सहा दुकाने फोडली : व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : आरमोरी येथील बर्डी ते शक्तीनगर या आरमोरी-गडचिरोली राज्यमार्गावरील सहा दुकाने फोडून चोरट्यांनी धुडगूस घातला. सदरची घटना १ डिसेंबरच्या रात्री घडलेली असून…

विधानसभा निवडणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना मिळाला सव्वादोन कोटी रुपयांचा भत्ता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली : दि. ०३:  विधानसभा निवडणुकीत गडचिरोली या नक्षल प्रभावित व अतिदुर्गम जिल्हयात  निवडणूक कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या १६ हजार जवानांना मतमोजणी प्रक्रियेनंतर…

मेंढा- लेखा गावाच्या लोकशाही व स्वशासन मॉडेल अभ्यासातून प्राध्यापकांना नवी दिशा मिळेल प्र-कुलगुरु…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि. 02: मेंढा- लेखा गावाच्या लोकशाही व स्वशासन मॉडेल या विषयावरील अभ्यास प्रशिक्षणामधून सहभागी प्राध्यापकांना निश्चितच नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन…

विद्यार्थ्यांना हसत-खेळत दिले तंबाखूमुक्तीचे धडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : कोरची तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या कोटगुल येथील जिप शाळेत मुक्तिपथ संघटनेच्या मार्फत  शाळेत  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर …

वाघदरा येथे ३ हजार रुपये किमतीची दारू मुद्देमालसह नष्ट करीत विक्रेत्यास कारवाई करण्याचा दिला इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वाघदरा येथील अवैध दारूविक्री करणाऱ्या  घरपरिसराची पाहणी करून  ५० टिल्लू देशी दारू ३ हजार रुपये किमतीची  नष्ट केल्याची घटना …

जागतिक एड्स दिननिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,  दि.२ : १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून या वर्षीचे घोषवाक्य “मार्ग हक्काचा सन्मानाचा" या आधारावर जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा…

डीई आयसी येथे ‘बालकांच्या डोळ्यांचे आजार’ तपासणी शिबीर संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,  दि.02: जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके/विध्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, थेरेपी, उपचार,…

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश पुर्व परिक्षेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.02: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता 6 वी ते 9…

गोंडवाना विद्यापीठात अल्फा अकादमीच्या वेब डेव्हलपमेंट कोर्सच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्हा प्रशासन, गडचिरोली आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अल्फा अकादमी सुरू करण्यात आलेली असून त्या मध्ये प्रोफेशनल फुल-स्टॅक…