आरोग्य अभियानातील कामगारांना नियुक्ती आदेश नाही; संतप्त कामगारांचा जिल्हा परिषदेत धडक आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ओझोन कंपनीमार्फत सेवा बजावणाऱ्या शेकडो कामगारांना वर्ष उलटूनही नियुक्ती आदेश न मिळाल्याने असंतोष उसळला आहे. या गंभीर…