सहायक प्राध्यापक रोहित कांबळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.25 : गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक रोहित बापू कांबळे यांना 2019 सालचा राज्य शासनाचा शासकीय गटातील राज्यस्तरीय 'केकी मूस…