“शब्द नव्हते, डोळ्यांत पाणी होतं!” – सेवेचा निरोप घेताना चंद्र्याजींच्या सेवेला समाजाचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुलचेरा दि,१७ : "आपली सेवा हीच आपली ओळख," हे आयुष्यभर जपणारे पंचायत समितीचे परिचर चंद्र्याजी मल्लेमपल्ली यांनी अखेर आपल्या 35 वर्षांच्या सेवेचा निरोप घेतला.…