Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत पुन्हा भाजपला दुसरा धक्का — (अजित पवार गटात) महामंत्री गीता हिंगेंचाही पक्षप्रवेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोलीत दि,२६ : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरांची मालिका प्रचंड वेगाने घडत असून भाजपला सलग दुसरा मोठा धक्का बसला आहे. जिल्हा महामंत्री गीता हिंगे यांनी…

संविधानदिनी मानवतेचा महापर्व: रक्तदानातून १०१ जीवांना नवी आशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २६ : संविधान दिनानिमित्त नागरिकत्वाची जाणीव आणि मानवतेची मूल्ये कृतीत उतरवत लॉयड्स इन्फिनिटी फाउंडेशनतर्फे कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स परिसरात भव्य…

अक्षय ऊर्जेच्या बळावर ग्रामीण समृद्धी— मुख्यमंत्री फडणवीसांच्या व्हिजनला गडचिरोलीत गती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २६  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाश्वत ऊर्जा-आधारित ग्रामीण विकासाच्या दृष्टीकोनानुसार गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त आणि…

जिल्हाधिकारी पंडा व पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची नगरपरिषद निवडणूक व्यवस्थेची पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २६ : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी आज निवडणूक व्यवस्थेची…

संविधान मूल्ये कृतीत उतरविण्याची गरज : डॉ. पुरणचंद्र मेश्राम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर : “भारतीय संविधानातील मूल्ये ही केवळ पुस्तकात वाचण्याची गोष्ट नसून ती प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनातील वर्तनात प्रामाणिकपणे…

३ किमीचा रस्ता ‘ठप्प’; अहेरी–प्राणहिता मार्ग प्रशासनाच्या दिरंगाईचा राष्ट्रीय नमुना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओम चुनारकर  गडचिरोली दि,२६ नोव्हेंबर: अहेरी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेला प्राणहिता पोलिस उपमुख्यालयाचा रस्ता गेली तीन वर्षे दयनीय अवस्थेत पडून…

वडसा रेल्वे स्थानकाजवळ सफाई कर्मचाऱ्याचा रेल्वेखाली मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली दि,२६ नोव्हेंबर : वडसा रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेत नगर परिषदेतील सफाई कर्मचारी रोशन किसन सहारे (रा. रावणवाडी) यांचा रेल्वेच्या…

मार्कंडा–कंसोबा जंगलात वाघाचा वावर; वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली दि,२६ नोव्हेंबर: चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंसोबा वनपरिक्षेत्रातील जंगलात वाघाचा सक्रिय वावर असल्याची नोंद वनविभागाने केली असून परिसरातील नागरिकांना…

गडचिरोलीतील तिन्ही पालिका निवडणुका ‘स्टे’च्या उंबरठ्यावर — आरक्षणाचा स्फोट, उमेदवारांची झोप उडाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणशिंगे कर्णकर्कश आवाजात वाजत असतानाच पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला…

‘हेल्पिंग हँड’चा विद्यार्थ्यांना नवा मार्ग — सोडे आश्रमशाळेत करिअर दिशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २६ : धानोरा तालुक्यातील सोडे येथील आश्रम शाळेत हेल्पिंग हँड बहुउद्देशीय संस्थातर्फे दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले करिअर…