प्रोजेक्ट उडाण” अंतर्गत जिल्हाभरात स्पर्धा परीक्षा सराव पेपरचे यशस्वी आयोजन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली – दुर्गम व अतिदुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या "प्रोजेक्ट उडाण" या उपक्रमांतर्गत…