Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या निवडणुकीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठीची…

दहा वर्षे सेवा पूर्ण, तरीही स्थायीकरणाचा प्रश्न अनुत्तरीत; अहेरीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: अहेरी तालुक्यातील आरोग्य सेवा पुन्हा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या…

कोडपेतील दुर्दैवी मृत्यू : गरीब परिवाराला अजय कंकडालवार यांची धावती मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: भामरागड तालुक्यातील दुर्गम कोडपे गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला शोकाकुल करून गेली. खंडी नाल्यातील पुराच्या पाण्यात वाहून जाऊन गावातील…

कढोली नाल्याचा थरार : क्षणात वाहून गेलेला जीव, झाडाचा आधार, गावकऱ्यांची शर्थ आणि अखेर मृत्यूवर मात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात घडलेली घटना ही पावसाळ्यातील पुराच्या भीषणतेचे आणि ग्रामीण भागातील संकटाच्या छायेत जगण्याचे जिवंत उदाहरण ठरली. नाल्याच्या…

गडचिरोली पोलिसांचा धाव- पूरग्रस्त भामरागडातून आरोग्य सेविकाचा एअर रेस्क्यू…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे कालपासून भामरागडसह तब्बल 112 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे.…

गडचिरोलीत पावसाचा कहर ; दोन दिवसांत दोन बळी, भामरागडचा संपर्क तुटला,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यात पुन्हा पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने तालुक्याचा मुख्यालयासह…

मोठी बातमी: मुसळधार पावसात शाळेचे मुख्याध्यापक नाल्यात वाहून मृत्यूमुखी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भामरागड : तालुक्यातील सीपनपल्ली (मननेराजाराम) येथील नाल्यात गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले असंतू सोमा तलांडी (वय ३५-४०, रा. जोनावाही) हे जिल्हा परिषद प्राथमिक…

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, आरोग्य व्यवस्था ठप्प

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य शासनाने १४ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय कागदावर जाहीर केला; मात्र सव्वा…

ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे निधन; पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक आवाज थांबला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. मुरूड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष, गेली दोन दशके…

डेंग्यू उद्रेकग्रस्त लगामला सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांची भेट; उपाययोजनांची सखोल पाहणी,…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १९ ऑगस्ट – लगाम परिसरात झालेल्या डेंग्यूच्या उद्रेका नंतर आरोग्य विभाग उच्च सतर्कतेवर असून, परिस्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग…