गडचिरोली जिल्ह्यात २३ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू; प्रशासनाचा खबरदारीचा उपाय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १६ ऑक्टोबर : आगामी काळात जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून शासनाच्या धोरणांविरोधात आंदोलने, मोर्चे किंवा सभा आयोजित होण्याची…