बांधकाम विभाग दरवर्षी लाखो खर्च करूनही कोरची-बोटेकसा रस्त्यावर जीवघेणे खड्डे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. 28 डिसेंबर -बोटेकसा या रस्त्याचे बांधकाम सहा महिने आधी झाले. त्यापूर्वी दोन वर्षांत सहा ते सात वेळा स्पॅचेसचे कामे झाली. रस्ता तयार झाल्यावर सुध्दा!-->!-->!-->…