ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रशासन सज्ज
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे, दि. २२ डिसेंबर : ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पुर्वतयारी करण्यात आली असुन यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहे.!-->!-->!-->…