प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही – शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ९ डिसेंबर: महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत!-->!-->!-->…