अंबरनाथच्या प्राचीन एक हजार वर्षांच्या वारशाला मिळणार नवी झळाळी.
शिवमंदिर सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून ४३ कोटींचा निधी मंजूर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे, दि. ५ डिसेंबर: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी आज 43!-->!-->!-->!-->!-->…