राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
विजय साळी (जालना), लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ८ डिसेंबर: कोरोना काळात राज्यातील रुग्णालयामध्ये रक्ताची टंचाई भासत असून नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे!-->!-->!-->…