गडचिरोली जिल्ह्यात आज 74 कोरोनामुक्त तर 42 नवीन कोरोना बाधित.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली,दि.02 डिसेंबर: आज जिल्हयात 42 नवीन बाधित आढळून आले. तर आज 74 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…