Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे असरअल्लीत बक्षीस वितरण
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी आणि भाजपा प्रदेश सदस्य आदिवासी आघाडीचे संदीप कोरेत यांची उपस्थिती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा, दि. १३ मार्च: असरअल्ली येथे स्पोर्टींग क्लब!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना निर्बंधांची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्य सचिव सीताराम कुंटे
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा मुख्य सचिवांकडून जिल्हानिहाय आढावा
चाचण्यांची संख्या वाढवून कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा - मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश
लोकस्पर्श!-->!-->!-->!-->!-->…
अतिदुर्गम १०४ गावांनी घेतला दारूमुक्तीचा ठराव
तोडसा व वेनासर इलाका पट्टीची संयुक्त बैठक
गडचिरोली, दि. १२ मार्च: एटापल्ली तालुक्यातील डोडी येथे ४२ गावांचा समावेश असलेला तोडसा व ६२ गावे समाविष्ट असलेल्या वेनासर इलाख्याची संयुक्त बैठक!-->!-->!-->…
राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके यांची १८८ वी जयंती आलापल्लीत उत्साहात साजरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, दि. १२ मार्च: राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके यांची 188 वी जयंती आलापल्लीत आज संध्याकाळी राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव स्मृती समिती तर्फे मुख्य चौकात!-->!-->!-->…
15 मार्च रोजी महिला लोकशाही दिन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि: 12 मार्च: सोमवार दि.15 मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन सकाळी 11.00 ते 1.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.
!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज एका मृत्यूसह ७५ जण कोरोनाबाधित तर ५१ कोरोनामुक्त
आतापर्यंत 23,358 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 796
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 12 मार्च: जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून!-->!-->!-->!-->!-->…
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला नागाशी मस्ती करणं पडलं महागात
नागाने तरुणाला 4 वेळा घेतल्या चावा
नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथील घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक, दि. १२ मार्च: निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथील मद्यपी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सेवाग्राम आश्रम पर्यटन स्थळ नाही तर प्रेरणास्थान झाले पाहिजे – पालकमंत्री सुनील केदार
गांधी विचारांच्या प्रसारासाठी बजेटमध्ये वेगळी तरतूद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, दि. १२ मार्च: महात्मा गांधी यांचे सेवाग्राम आश्रम पर्यटन स्थळ न राहता ते प्रेरणास्थान झाले पाहिजे,!-->!-->!-->!-->!-->…
आवडत्या बैलाचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात
साथरोग पसरविण्याच्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
डोंबिवली, दि. १२ मार्च: एकीकडे कोरोना चा आकडा पुन्हा वाढत असताना डोंबिवलीतुन एक वेगळी बातमी समोर येत आहे.!-->!-->!-->!-->!-->…
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयाचा ‘मुरुम’ उपसा करुन लावली तलावाची…
कुरुलच्या संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासन दरबारी व्यथा मांडल्या.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सोलापूर दि.१२ मार्च :-!-->!-->!-->!-->!-->…