Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
INDIAN NAVY PROVIDES TECHNICAL ASSISTANCE TO A STRANDED MERCHANT VESSEL AT SEA
Loksparsh News Network
Mumbai desk Dt.12 March : - On 11 Mar 2021, INS Talwar deployed in Gulf of Oman, received a broadcast call from a stranded merchant cargo ship MV Nayan!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक; अल्पवयीन विद्यार्थीनीच्या विनयभंगांप्रकरणी रायगड जिल्हा परीषदेच्या शिक्षका विरुध्द गुन्हा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड दि.१२ मार्च : गुरु शिष्य या पवित्र नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना महाड तालुक्यातील रायगड विभागात घडली आहे. रायगड जिल्हा परीषदेच्या शाळेत इयत्ता!-->!-->!-->…
पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार
जिल्ह्यातील पहिले आयएसओ नामांकन.विकासाभिमुख कार्याचा शासनाकडून गौरव.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा दि .१२ मार्च : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील!-->!-->!-->!-->!-->…
कल्याण पूर्व येथे लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल !
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.१२ मार्च :- कल्याण पूर्वेतील ६० फुटी रोड, गॅस कंपनी शेजारी,कल्याण पूर्व येथे काल सायंकाळी संपन्न होत असलेल्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात लोक!-->!-->!-->…
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे जन्मघर स्मारक संगोपनासाठी…
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील जन्मघर स्मारक गेल्या २७ वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई!-->!-->!-->!-->!-->…
तो युवक पोहायला गेला नदीत मात्र परत आलाच नाही…वाचा कुठे घडली ही दुदैवी घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी:11फेब्रुवारी
महाशिवरात्री निमित्ताने आंघोळीसाठी टिकेपल्ली शिवमंदिर जवळ असलेल्या प्राणहिता नदिपात्रात बुडुन मृत्यू झाल्याची घटना दि.११ मार्च रोजी!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात आज 39 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त
सद्या 203 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,11 मार्च:- आज जिल्हयात 39 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
नागपुरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर 11 मार्च:- कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या!-->!-->!-->!-->!-->…
धान खरेदी केंद्र एकच असल्याने शेतकऱ्यामध्ये विक्रीबाबत होत आहेत वाद विवाद!
आरमोरी तालुक्यातील गोदामे फुल्ल
वनपट्टे टोकण धारक शेतकरी धान विक्रीपासून राहणार वंचित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी, दि 10 मार्च: मार्केटिंग फेडरेशन च्या आधारभूत धान खरेदी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा आणि सुनिल देशपांडे यांना गोंडवाना विद्यापीठाकडून मानद पदवी बहाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १० मार्च:- सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा आणि सुनिल देशपांडे यांना गोंडवाना विद्यापीठाकडून मानद पदवी प्रदान करण्याबाबतच्या प्रस्तावास राज्यपाल!-->!-->!-->…