Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Maharashtra

आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिल्या महिला दिनाच्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. ८ मार्च: प्रत्येकात शक्ती असते कुणीही दुर्बल नसतो. त्यामुळे आव्हानांना घाबरून जाण्यासारखे काही नसते. महिला भगिनींनीही आपली शक्ती ओळखून

शहरात शिरला गवा रेडा, नागरिकांत भीतीचं वातावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली, दि. ८ मार्च: सांगली शहरात गवा रेडा शिरल्याने नागरीक चांगलेच धास्तावले आहेत. विश्रामबागच्या गव्हरमेंट कॉलनीतील कुंभारमळा येथे गवा रेडयाचा वावर दिसून आला.

स्पेशल रिपोर्ट: मुलीच करतात शेती ! घेतात विक्रमी उत्पादन

चौघी बहिणींनी स्वतः शेती कसून घेतला विक्रमी उत्पादन व निवडला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, स्पेशल प्रतिनिधी - सचिन कांबळे नांदेड, दि. ८ मार्च: अस कुठलच

भीषण अपघात: ट्रकने दिली प्रवाशी रिक्षाला जोरदार धडक, धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू तर ४ जण गंभीर

ट्रक ने प्रवासी वाहतूक रिक्षाला धडक देवून पळून जाण्याच्या नांदात ट्रक चालकाने पुन्हा  एका दुचाकीसह टाटा एसी गाडीला दिली धडक. सचिन कांबळे, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीड, दि. ८ मार्च:

हळदीला सोन्याचा भाव..! ३१ हजार रुपये मिळाला उच्चांकी दर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, स्पेशल रिपोर्ट प्रतिनिधी – सचिन कांबळे सांगली, दि. ८ मार्च: स्थानिक हळदीची आवक वाढत आहे आणि हळदीला आता उच्चांकी दर मिळू लागलेले आहेत. आष्टा या ठिकाणी बाजार

नक्षल पीडितांना वन जमिनीचे पट्टे मिळवून देणार- खा. अशोक नेते यांची अहेरी येथिल भेटी दरम्यान ग्वाही

अहेरी तालुका दौऱ्यादरम्यान खा. अशोक नेते यांनी घेतली प्रभू सदनातील पीडित नागरिकांची भेट लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. ७ मार्च: अहेरी शहरातील प्रभुसदन येथील रहिवासी असलेल्या

आदिवासींना खावटी योजनेचा लाभ न देणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 45 पोलीस ठाण्यात 420 ची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क उसगाव, दि.7 मार्च : खावटी योजना आश्वासन देऊन, घोषणा करून, उच्चन्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही खावटी बाबत आदिवासींची फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास

मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्याच; हिरेन कुटुंबियांचा आरोप

मुंबई डेस्क, दि. ७ मार्च: भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मुंब्र्यातील रेतीबंदर

गडचिरोली जिल्ह्यात आज 29 नवीन कोरोना बाधित तर 23 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 07 मार्च:आज जिल्हयात 29 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय

मुंबई डेस्क, दि. ७ मार्च: 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 94 वे