Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री व आमदार…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. 28 फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर असताना देशात मात्र इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. केंद्र सरकारने!-->!-->!-->…
म.रा.म.प.सं. च्या अहेरी तालूका अध्यक्षपदी मिलिंद खोंड तर सचिव पदी अनिल गुरनुले यांची निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २८ फेब्रुवारी: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना अहेरी तालुका ची कार्यकारीणी आज आलापल्ली येथील ग्रामपंचायत भवन येथे बैठकीत गठीत करण्यात आली.
!-->!-->!-->!-->!-->…
नवनियुक्त सरपंच, सदस्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून सत्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, दि. २८ फेब्रुवारी: आलापल्ली ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहेरी तालुका सचिव यांनी ग्राम पंचायत येथे निवडणुक लढवून यश प्राप्त करून!-->!-->!-->…
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. २८ फेब्रुवारी: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बालक आश्रमात घडली आहे. बालक आश्रमातील अधिक्षकच या!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 33 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त
बाधितां मध्ये 33 पैकी 31 गडचिरोली तालुक्यातील
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 28 फेब्रुवारी: आज जिल्हयात 33 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने!-->!-->!-->!-->!-->…
आशेरीगड संवर्धनासाठी दुर्गमित्रांचा नियोजित आराखडा प्रकाशित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पालघर, दि. २८ फेब्रुवारी: पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक डोंगरी दुर्गांत आशेरीगडाचे मानाचे स्थान आहे. ऐतिहासिक पालघर जिल्ह्याची गेली अनेक वर्षे विविध माध्यमातून कमी!-->!-->!-->…
अखेर ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई मुंबई डेस्क, २८ फेब्रुवारी:पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची!-->!-->!-->…
संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश?; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई डेस्क २७ फेब्रुवारी : वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपा महिला मोर्चाच्यावतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. भाजपाने राज्य सरकारला धारेवर!-->!-->!-->…
सिरकोंडा येथील पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन
जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.
सिरकोंडा परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 27 फेब्रुवारी:- सिरोंचा तालुक्यातील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चिमूर मंडळ अधिकाऱ्याने पकडलेला रेतीचा ट्रक हुलकावनी देऊन फरार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 27 फेब्रुवारी:- शंकरपूर येथील मंडळ अधिकारी यांनी रेती भरलेला हायवा ट्रक शंकरपुर बस स्थानकावर पकडला परंतु त्यांची नजर चुकवून रेती भरलेला हायवां ट्रक पसार!-->!-->!-->…