Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश- यू. पी. एस. मदान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 04 जानेवारी:- सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व!-->!-->!-->…
अहेरी तालुक्यात निवडणूक प्रक्रियेतील सर्वांचीच होणार कोरोना चाचणी – तहसीलदार ओंकार ओतारी यांची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. ०४ जानेवारी: अहेरी तालुका हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा समजला जातो. राजनगरी अशी अहेरीची ख्याती आहे. जिल्ह्याचे राजकारण राजनगरी अहेरीच्या समावेशाशिवाय!-->!-->!-->…
दिल्लीतील किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य किसान सभेची टीम…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी, ३ जानेवारी :- दिल्ली-यूपी बॉर्डरवर 26 नोव्हेंबर 2020 भारतील अनेक शेतकरी ३७ दिवसापासून किसान बिल चा विरोधात आंदोलन करत आहे. संध्या थंडी आणि पाऊसात पण सिंधू!-->!-->!-->…
ग्रामीण भागातील निवडणूक मधुन अंगठा बाहदर होणार हद्दपार.
उमेदवार करिता सातवी पास असल्या बाबतीत अट जाहीर केले आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ३ जानेवारी :- जिल्हा तसेच तालुका मधिल स्तरावर ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू आहे.!-->!-->!-->!-->!-->…
3 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रात जिल्हावार सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
राज्यातील ऍक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज ०३ जानेवारी रोजी एकूण ५४,३१७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात 15 नवीन कोरोना बाधित तर 35 कोरोनामुक्त
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 102 जणांचा मृत्यू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.03 जानेवारी :- आज जिल्हयात 15 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 35 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज तीन मृत्यूसह, 46 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह
गत 24 तासात 57 कोरोनामुक्त.
आतापर्यंत 1,78,398 नमुन्यांची तपासणी.
389 बाधित उपचार घेत आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 3 जानेवारी :- जिल्ह्यात मागील 24 तासात 57 जणांनी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सावित्रीबाई बरोबर ज्योतिबा घडणेही महत्वाचे- यशोमती ठाकूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती डेस्क 03जानेवारी:- मुलींनी सावित्रीबाई बनण्याबरोबरच मुलांनाही ज्योतीबा बनवणे आवश्यक आहे. त्यांनी महिलांना मान सन्मान दिला पाहिजे, सावित्रीबाई होत्या!-->!-->!-->…
१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती!
12 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर, तर दहावीची 1 मेनंतर, शिक्षणमंत्र्यांची माहिती दिली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 03जानेवारी:- कोरोनाचं संकट अजूनही नियंत्रणात आलेलं नसताना आता!-->!-->!-->!-->!-->…
विद्यार्थ्यांनी घेतली वसुंधरा रक्षणाची शपथ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ३ जानेवारी: राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत हरित ई-शपथ (ई - प्लेज) हा उपक्रम!-->!-->!-->…