Browsing Category
Sports
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव
या स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहमदाबाद डेस्क 24 फेब्रुवारी:- जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लड!-->!-->!-->!-->!-->…
ख्रिस मॉरीस ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चेन्नई, 18 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग सिझनच्या 14 व्या इतिहासात इतिहास घडला आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू यंदा मिळाला आहे.!-->!-->!-->…
IND vs ENG 2nd Test :आर अश्विनचे शानदार शतक
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत चार सामन्यांची टेस्ट सीरीज सुरु आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चेन्नई डेस्क 14 फेब्रुवारी:- भारत आणि!-->!-->!-->!-->!-->…
टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव
इंग्लंडची मालिकेत 1-0 ने आघाडी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चेन्नई डेस्क 09 फेब्रुवारी :- पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा 227!-->!-->!-->!-->!-->…
सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल
सौरव गांगुली यांच्या आज अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गांगुलीला वुडलँड्स हॉस्पिटलमधून सात जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला!-->!-->!-->…
ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाचा थरारक विजय
टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने बॉर्डर -गावस्कर मालिका जिंकली
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ब्रिस्बेन, दि. १९ जानेवारी: रिषभ पंतने केलेल्या तडाखेदार अर्धशतकाच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
विहारी आणि आर अश्विनच्या चिवट खेळीमुळे सिडनी कसोटी अनिर्णीत ;मालिका १-१ बरोबरीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
सिडनी ,११जानेवारी:- हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. आर अश्विनने!-->!-->!-->…
IND vs AUS 3rd Test | सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला पावसाचे नंतर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व,…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिडनी, दि. ०७ जानेवारी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस सुरुवातीला पाऊस मग यजमान ऑस्ट्रेलियाने!-->!-->!-->…
सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, ऑक्सीजन सपोर्ट हटवले
करोना चाचणी निगेटिव्ह, रात्री त्यांच्या तब्येतीत काही चढ उतारही पाहायला मिळाले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 03जानेवारी :- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयच्या!-->!-->!-->!-->!-->…
सौरव गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा धक्का
व्यायामशाळेत व्यायाम करताना सौरव गांगुलींची तब्येत बिघडली आहे.
कोलकात्याच्या वुडलॅंड्स रुग्णालयात दादावर उपचार सुरू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोलकाता 02 जानेवारी:- बीसीसीआयचे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…