घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ८ जानेवारी: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रम्हपुरी रस्त्यावरील गोसेखुर्द प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालवा येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी!-->!-->!-->…