धक्कादायक-गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह आज 571 नवीन कोरोना बाधित तर 319 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि.24एप्रिल : जिल्हयात 571 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 319 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…