Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

April 2021

पत्रकार गुरुदेव अलोणे यांचे कोरोनाने निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी, दि. २३ एप्रिल: येथील दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी गुरुदेव अलोणे (४०) यांचे आज दुपारी १२.१० वाजता दरम्यान कोरोना संसर्गामुळे दुख:द निधन झाले.

आमदार हरविल्याच्या पोस्टने माजली जिल्ह्यात एकच खळबळ

आमदार हरवल्याची पोलिसात तक्रार. फेसबुक, whataap आणि इतर सोशल मीडियावर पोस्ट केली व्हायरल. सामाजिक कार्यकर्त्याने घेतला वर्ध्याच्या आमदारांचा शोध, शोधूनही सापडले नाही आमदार, अखेर पोलिसांत

डॉक्टर, नर्सेस, आरोग्य यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढत असताना नाशिक व विरारसारख्या रुग्णालय दुर्घटना घडणं…

उपमुख्यमंत्र्यांकडून मृत रुग्णांना श्रद्धांजली, नातेवाईंकांबद्दल सहसंवेदना लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २३ : राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना

कुंभमेळ्यात तिसऱ्या शाही स्नानासाठी साधूंची एकच गर्दी

कोरोनाचे नियम पायदळी लोकस्पर्श न्यूज नेटवर्क हरिद्वार डेस्क 23 एप्रिल:- हरिद्वारमध्ये सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाच्या दिवशी उसळलेली गर्दी पाहून कोरोनाला अशा

सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण

देशात 10 दिवसांत 15000+ मृत्यू लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 23 एप्रिल:- सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होतं आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून,

लोकप्रिय संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 23 एप्रिल:- ‘चेहरा क्या देखते हो’, ‘ऐसी दिवानगी देखी नहीं कही’, ‘घुंगट की आड से’ यासारख्या नव्वदच्या दशकातील सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी

ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क प्रश्न १- डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात का? उत्तर- होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक

विरारच्या कोविड रूग्णालयात AC चा स्पोट; १३ जणांचा होरपळून मृत्यू

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वसई 23 एप्रिल:- महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान काही घटनांमुळे महाराष्ट्र सुन्न झाला

ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २२ एप्रिल: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध संस्कृत विद्वान पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“ब्रेक द चेन” अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात नवे कडक निर्बंध लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि. 22 एप्रिल: कोरोना (कोविड-19) विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेव्दारे संपूर्ण महाराष्ट्र