आरमोरीतील माजी विद्यार्थाने परराज्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्या मुख्याध्यापिकेला केली वैद्यकीय मदत
युवक काँग्रेसचे महासचिव सारंग जांभुळे यांनी चक्क आरमोरीतून मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथे केली मदत.रेमडीसीवीर इंजेक्शन लवकरात लवकर मिळावी म्हणून केली धडपड.कोरोना काळात मदतीचा हात.
!-->!-->!-->…