Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

July 2021

सी.आर.पी.एफ देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा कणा, हा आज अभिमानाचा क्षण आहे:कमांडंट मोहनदास खोब्रागडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   अहेरी : 27 जुलै 2021 रोजी सीआरपीएफ द्वारा  83 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या प्रसंगी प्राणहिता पोलिस संकुलात 9 व 37 वाहिनीमार्फत हुतात्म्यांना…

गडचिरोली जिल्ह्यात आज 10 कोरोनामुक्त तर 7 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 27 जुलै : आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 10 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…

वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी यांच्या मलाईदार पोस्टिंगसाठी मंत्रालयात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २७ जुलै : दरवर्षी बदल्यांचा सिझन आला की, मंत्रालयात बदल्यांसाठी प्रचंड गर्दी होत असते. यावर्षी सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांसाठी कोविड-१९ च्या…

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची गरज : राजु झोडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपुर, दि. २७ जुलै : गेल्या वर्षभरापासून राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, घुगुस अशा जिल्ह्यातील मोठ्या शहरात दिवसाढवळ्या हत्याकांड घडलेले आहेत. गुन्हेगारीचे…

देसाईगंज शहरात समाजवादी पक्षाचा वाढता प्रभाव बघता शेकडो नागरिकांचा पक्षात प्रवेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क देसाईगंज : समाजवादी पार्टी जिल्हा गडचिरोली यांच्या देसाईगंज येथील स्थानिक विश्राम गृह येथे आयोजित कार्यक्रमात समाजवादी पक्षाची विचारधारा आत्मसात करीत समाजवादी…

राज्यावरील पुराचे संकट; … या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि २५ जुलै : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र…

गडचिरोली जिल्ह्यात आज 7 कोरोनामुक्त तर 8 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 25 जुलै : आज जिल्हयात 8 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना खा. नवनीत राणाचे अश्रू अनावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती २४ जुलै : हवामान खात्याच्या दिलेल्या माहिती प्रमाणे विदर्भात मुसळदार पाऊस येणार असे अंदाज वर्तविण्यात आले होते त्यानुसार  तीन दिवसांपासून पावसाची संततधार…

कृष्णेचे पाणी शिरले बाजारपेठेत, तर वारणा आणि कृष्णाकाठची शेकडो गावेही पाण्याखाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली २४ जुलै : कृष्णा नदीने अखेर धोक्याची पातळी ओलांडली आहे.४५ फूट धोका पातळी असून सध्या ५० फूट इतकी कृष्णेची पाणी पातळी झाली आहे. त्यामुळे कृष्णेच्या पुराचे…

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २३ जुलै : टोकियो ऑलिंपिकमध्ये 126 खेळाडूंचा भारतीय संघ अठरा क्रीडाप्रकारात देशाला पदक जिंकून देण्यासाठी खेळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातून 1) राही…