Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

July 2021

ऑपरेशन वर्षा 21: महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी  वैद्यकीय पथकासह लष्कराची तुकडी तैनात 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २३ जुलै : अतिवृष्टी  आणि त्यामुळे विविध नद्यांची वाढलेली पातळी यामुळे अनेक राज्यांतील बर्‍याच भागांमध्ये  पुराचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या…

मोठी बातमी : अतिवृष्टीमुळे 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळले; 80,000 ग्राहकांचा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे काल दि. 22 जुलै 2021 ला महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्यामुळे…

अवैध दारु वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई, देशी, विदेशी दारुसह दोन डस्टर कार असा एकुण 16 लाख…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धुळे : व्हिआयपी वाहनांमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसाय रात्रीच्या सुमारास पोलीसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत निसान कंपनीचे दोन डस्टर वाहन पोलीसांनी ताब्यात…

गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 23 जुलै : सध्या मान्सून कालावधी असल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या विविध नद्या/उपनद्या तसेच या नद्यांमध्ये नजीकच्या जिल्ह्यातील नद्या/धरणे मधून…

गडचिरोली जिल्ह्यात आज 15 कोरोनामुक्त तर 5 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 23 जुलै : आज जिल्हयात 5 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम, मदतकार्यासाठी आर्मीला पाचारण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली, दि. २३ जुलै : कृष्णा आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. सांगलीमध्ये…

पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अतिवृष्टीमुळे दुर्घटना टाळण्यासाठी डोंगरउतारांवरील गावे व वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनास सहकार्य करावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि…

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २३ जुलै : राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

३० हजार रूपयांची लाच घेतांना तहसीलदारांना रंगेहात केली अटक; एसीबी ची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भंडारा, दि. २३ जुलै : कोणतीही महसूली कारवाई न करता अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी देण्यासाठी ३० हजार रूपयाची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी…

आजपासूनच तयारीला सुरुवात केल्यास तीन ते चार वर्षात जिल्ह्यात खेळाडू तयार होतील – जिल्हाधिकारी,…

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनीही भारतीय ऑलिम्पिक संघास दिल्या शुभेच्छा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.23 जुलै : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी भारतीय…