Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

January 2022

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या नावाचा महापुरुषांच्या यादीत समावेश केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ८ जानेवारी : केंद्र सरकार च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव समाविष्ट केल्यामुळे मातंग…

सोमवारी गडचिरोली जिल्हयात शालेय लसीकरण दिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ८  जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम सुरू असून यामध्ये १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरच विशेष मोहीमेचे आयोजन करून…

गडचिरोली जिल्हयात आज ४ कोरोनाबाधित तर ६ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ८ जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात ७६ कोरोना तपासण्यांपैकी ४ नवीन कोरोना बाधित झाले असून ६ जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी…

वनविभागाच्या दडपशाहीला न जुमानता आमचा हा लढा सुरू राहणार – राजु झोडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ७ जानेवारी :  ताडोबा बफर झोन क्षेत्रांतर्गत असणाऱ्या गावांमधील नागरिकांना क्षेत्र संचालक गुरुप्रसाद व वनविभागाचे अधिकारी कोणत्या ना कोणत्या…

संसदीय स्थायी ऊर्जा समितीचा अध्ययन दौऱ्यात खा. अशोक नेते यांचा सहभाग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ७ जानेवारी : संसदीय स्थायी ऊर्जा समितीचा गोवा येथे तीन दिवसीय अध्ययन दौरा ६ ते ८ जानेवारी दरम्यान सुरू आहे आज ७ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात…

इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला पडलं चांगलंच महागात!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  औरंगाबाद, ७ जानेवारी:  इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरुणाने पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची मुलाखत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ६ जानेवारी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची विशेष मुलाखत…

बारामती तालुक्यातील ६ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या ३१६ कोटी ८७ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दिनांक ६ जानेवारी : बारामती मतदारसंघातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या 316 कोटी 87 लाख रुपयांच्या प्रशासकीय कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता…

महाराष्ट्र परिचय केंद्रात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. ६ जानेवारी : महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी तथा प्र.उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी…

मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ६ जानेवारी : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा…