चांदीची साडेतीन लाख रु. ची भांडी-साहित्य चोरणा-या टोळीला पोलिसांनी केली अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. ४ मार्च : चंद्रपूरच्या रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. चंद्रपूर शहरातील विवेकनगर भागातील प्रदीप चेपूरवार यांच्या घरी ही चोरी झाली…