Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

December 2022

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 19, डिसेंबर :-  महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला…

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना उत्कृष्ट…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क  रायगड 16 डिसेंबर 2022:-  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना श्री चंद्रकांत रोडे यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवस…

हिवाळ्यात त्वचेला पोषण देणारे आमसूल तेल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, Health tips :-  हिवाळा आला की टीव्हीवर ‘व्यासलीन’, ‘बॉडीलोशन’ च्या जाहिरातींचा मारा होतो. कारण हिवाळ्यात आपली त्वचा रूक्ष होऊ लागते. परिणामी कोरड्या आणि…

राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. 16, डिसेंबर :- महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग…

ऊर्जा संवर्धन सप्ताहाचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 15, डिसेंबर :-  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) तर्फे दि. १४ ते २० डिसेंबर या कालावधीत ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने…

सखी वन स्टॉप सेंटर मार्फत कृषी महोत्सव मधून जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 15, डिसेंबर :-  सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली ने जिल्हास्तरीय कृषीमहोत्सव गडचिरोली जिल्हा अंतर्गत जनजागृती / माहितीपर स्टॉल लावून जनजागृती केली. गडचिरोली…

गडचिरोली जिल्हा कृषि प्रदर्शनीत शेतकरी व नागरीकांचा उदंड प्रतिसाद….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 15, डिसेंबर :- दिनांक १५/१२/२०२२ रोजी जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ गडचिरोली कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी श्री.शुभम कोमरेवार, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास…

नापिकीला कंटाळून आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची 15, डिसेंबर :-  नापिकीमुळे कर्जाला कंटाळून येथील 60 वर्षीय अस्थिर सोनकुकरा यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. दि. 12/12/2022 रोज सोमवारी त्यांनी विषारी…

जाणून घ्या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, Health Tips :-  छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो. अॕसिडीटी झाल्यावर लोक गोळ्या खातात. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ अॕसिडीटीचा त्रास कमी होतो. पण…