Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

February 2023

या वर्षापासून शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 6 फेब्रुवारी :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी- आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या…

4 देशात शक्तीशाली भूकंपाने, 1700 हून अधिक मृत्यू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क Turkey-Syria Earthquake:- चार देशांना लागोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. यात तुर्की, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे. या चारही देशात मोठ्या…

संत्रानगरीचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दर्शन घडवूया

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नागपुर 6 फेब्रुवारी :- नागपुरात येत्या 21 आणि 22 मार्च रोजी होणाऱ्या जी- 20 गटाच्या बैठकीत संत्रानगरीचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दर्शन मान्यवरांना घडवुया. तसेच…

मानसोपचार यंत्रणा उभारणी, बळकटीकरणासाठी मुंबई महानगरात सर्वेक्षण सुरु

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 6 फेब्रुवारी :- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील विविध महानगरांमध्ये मानसिक आरोग्य सर्वेक्षण प्रातिनिधिक स्वरुपात हाती घेण्यात आले आहे.…

11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 6 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली…

कोषागार वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 6 फेब्रुवारी :-  जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली येथे 01 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन मोठ्या आनंद हर्ष उल्हासाने साजरा करण्यांत आला. वर्धापन…

गडचिरोली ग्रंथोत्सव -2022 चे 7 व 8 फेब्रुवारी रोजी आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 6 फेब्रुवारी :-जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,गडचिरोली शिक्षण विभाग (माध्यमिक) जि.प. गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 व 8 फेब्रुवारी रोजी दोन…

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क ठाणे, 6 फेब्रुवारी :- प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचा घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर ही बनवावेत, असे आवाहन…

‘राज्यगीत’ गायन वादन या संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 6 फेब्रुवारी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरिकांना स्फुर्तीदायक असणारे “जय जय महाराष्ट्र माझा,…

देहरादून येथील भारतीय वन सेवेचे प्रशिक्षणार्थी अधिकारी आलापल्लीत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क आलापल्ली 6 फेब्रुवारी :- गडचिरोली वनवृत्तातील आलापल्ली वनविभागा अंतर्गत सुरू असलेल्या विविध वाणिकी कामांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी देहरादून येथील IFS…