गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर प्रशांत दोंतुलवार, विवेक गोर्लावार,लेमराज लडके विजयी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 12 मार्च :- गोंडवाना विद्यापीठाची वार्षिक अधिसभा रविवारी, १२ मार्च रोजी पार पडली. या सभेतच व्यवस्थापन परिषदेची निवडणूक झाली. त्यात अभाविप, शिक्षण मंचाचे…