Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

May 2023

हिकेर जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क एटापल्ली, 11 मे:-  मौजा- हिकेर जंगल परिसरात, पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबीया) ता.एटापल्ली जिल्हा गडचिरोली जंगल परिसरात दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी गडचिरोली जिल्हा…

विशेष शिकवणी वर्ग योजनेसाठी संस्थेमार्फत अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 11 मे:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली, वडसा, कुरखेडा, आरमोरी, चामोर्शी, धानोरा व कोरची या सात तालुक्यात 24…

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी ‘स्टँड अप इंडिया’ मार्जिन मनी योजनेबाबत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 11 मे :- केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरूणांना मार्जीन…

रायगडावरील 2 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिस्तबद्ध तयारी करा- सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर / मुंबई, 11 मे: छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष आहे. यानिमित्त…

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत- सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर / मुंबई, 11 मे:-  छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू…

मागासवर्गीय दांपत्यासाठी असलेल्या कन्यादान योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 11 मे :-  सामुहीक विवाह सोहळयामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सामुहीक विवाह सोहळयात…

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि १० :  पत्रकारांच्या विविध प्रश्नावर  ११ मी रोजी जिल्हाभरात 'व्हॉईस ऑफ मीडिया च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयासमोर…

खेडी ते गोंडपिपरी रस्त्याच्या चुकीच्या बांधकामामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुल दि १० : मौजा खेडी ते गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील कित्येक वर्षापासून रखडलेले आहे. ठेकेदार व अधिकाऱ्याच्या संगणमताने सदर रस्त्याच्या कामात मोठ्या…

आलापल्ली येथे अस्थीरोगाच्या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, आलापल्ली, दि. ७ मे : आलापल्ली वनविभागा अंतर्गत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर संकल्पनेतून व पुनम पाटे उपवनसंरक्षक आलापल्ली तसेच राहुल सिंह टोलिया…

यूकाँच्या उपाध्यक्षपदी धोंडणे तर कोषाध्यक्षपदी चंडीकार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  देसाईगंज:- तालुका युवक कॉंग्रेसने तालुक्यात कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात आला. त्यामध्ये तालुक्यातील विविध गावातील समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या युवकांची पक्षात…