Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

September 2023

गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे शिस्तभंगाचा प्रस्ताव पाठविताच तीन तहसीलदाराना केले निलंबित..

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क, गडचिरोली,15 सप्टेंबर :- राज्याच्या महसूल व वनविभागाने ३० जून २०२३ रोजी तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. राज्यभरात बदल्या होताच तहसीलदार…

धक्कादायक: युवती सेना शहर प्रमुखाची पतीनेच केली चाकूने भोसकून हत्या

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,  गडचिरोली,15 सप्टेंबर :   कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची कुरखेडा शहर प्रमुख असलेल्या राहत सय्यद यांची त्यांच्या पतीनेच चाकूने भोसकून निर्घुनपणे…

“काय ग विचित्राबाई…” संजना घाडी यांची कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क, मुंबई,15 सप्टेंबर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये चित्रा वाघ यांना चांगलेच शाळजोडे हाणले…

अनु.जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर शिक्षक पदांकरीता…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 14 सप्टेंबर :  अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा भिवकुंड (विसापूर) व मुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूरकरीता घड्याळी तासिका तत्त्वावर…

वरोरा शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 14 सप्टेंबर : वरोरा शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न लवकरच निकालात काढण्यात येईल व या शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईल, असा शब्द…

नाविन्यपूर्ण शेतमाल लागवड पद्धतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर,14 सप्टेंबर : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मंजूर असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.…

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही आता नामांकित…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 13 सप्टेंबर : धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित…

अनाथ, जन्मांध माला शंकरबाबा पापडकरला एमपीएससी परीक्षेत यश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 13 सप्टेंबर : जन्मत: अंध असल्याने आई-वडिलांनी मुलीला जळगाव रेल्वे स्थानकावर कचऱ्याच्या पेटीत टाकून दिले. ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या वझ्झर…

एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 13 सप्टेंबर : एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी…

अहेरी प्रकल्पातील 272 शिक्षकांची होणार क्षमता चाचणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, अहेरी, 13 सप्टेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक व…