गडचिरोली जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 5 ऑक्टोंबर : जिल्ह्यातील सार्वत्रिक / पोट निवडणूक असलेल्या एकूण 111 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्य 3…