जय माँ मदनागिरी युवा क्रीडा मंडळाकडून क्रिकेट सामन्याचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
भामरागड 26 जानेवारी :- भामरागड तालुक्यातील येचली (बासागुडा) येथे जय माँ मदनागिरी युवा क्रीडा मंडळ द्वारा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर…