सेवेमध्ये अहंकार आल्यास ती सेवा राहत नाही- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
नागपुर, 7 सप्टेंबर : सेवा करता करता आपण पवित्र होतो त्याच फळ आपल्याला मिळत, सेवेमध्ये अहंकार आल्यास ती सेवा राहत नाही. अहंकार विहिरीत सेवा ही एका अर्थाने स्वावलंबी…