Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2024

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. ८ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग…

बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न आज खऱ्या अर्थाने पुर्ण झाले-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर दि ८: मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाला या…

मोदींच्या नेतृत्वाखाली आणणार शिवशाही आणि रामराज्य – नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, देशात छत्रपती शिवाजी महाराजांची 'शिवशाही' आणि प्रभू रामचंद्रांचे 'रामराज्य' आणण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. कर्जत, दि. ७ मे : …

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर दि ७ :जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील एका बियर शॉपच्या परवानगीसाठी एका अर्जदाराने अर्ज  केला होता. मात्र ६ महिने लोटूनही यावर कुठलीही प्रक्रिया पुढे झाली नाही.…

तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गोंदिया दि ७ : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हातील गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे यांच्यासह नायब…

रुपाली चाकणकर यांनी EVM मशीनची केली पूजा; निवडणूक अधिकाऱ्यानेच दाखल केला गुन्हा  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी  मतदान सुरु होण्यापूर्वी त्या "औक्षण" करण्यासाठी ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल होताच मतदान केंद्रावरील अधिकारी…

गडचिरोलीत वादळाचा तडाखा,छत उडाले, झाडे हि पडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि ८ : जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे छत उडून बरेच नुकसान झाले, तर काही ठिकाणी झाडे…

ग्रामसडक योजनेच्या कामावर गिट्टीमीश्रीत “चुरी”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी दि ०६ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्ररामा ९ ते खमनचेरू अहेरी रस्ता एस आर ८४ इजीमा ६४ नुसार दर्जोंनतीचे काम कासवगतीने मागील दोन-तीन वर्षापासून सुरू…

स्फोटकांनी भरलेले 03 क्लेमोर पाईप्स, डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर, गडचिरोली पोलिसांनी केला नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि ०६ : लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज (सोमवार) सकाळी हुडकून काढली. नक्षलग्रस्त टिपागड…

तीन गावातील 42 रुग्णांनी घेतला व्यसन उपचार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 04 मे - जिल्ह्याच्या दक्षिण विभागात व अतिदुर्गम भागात वसलेल्या विविध तीन गावांमध्ये गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ तर्फे गाव पातळी व्यसन उपचार…