१५ वर्षा खालील मुलांचे ‘सर्च’ रुग्णालयात मोफत ऑपरेशन व आरोग्य तपासणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 04 मे - धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालय १५ वर्षाखालील लहान मुलांना विशेष आरोग्य सुविधा प्रदान करीत आहे. बाह्यरुग्ण विभागात…