गडचिरोलीत निवृत्त महिला अधिकाऱ्याच्या निर्घृण खुनातील आरोपीला पोलिसांची शिताफीने अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: नवेगाव येथे राहणाऱ्या निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे (वय 64) यांचा त्यांच्या राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला…