नाटक सामाजिक प्रबोधनाचे सशक्त आणि प्रभावी माध्यम- सुप्रसिद्ध नाट्यलेखक प्राचार्य डॉ.सदानंद बोरकर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला.…