Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

रायगडचे वनअधिकारी ATS च्या रडारवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कात कारखाने आणि गुजरातमधून चोरीच्या खैर लाकडाची तस्करी यामध्ये दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरविणाऱ्या व्यक्तींचा सहभाग…

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. मात्र याच…

देसाईगंज पोलीसांनी 12 अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन केले जप्त

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, देसाईगंज:-  शहरात रोजी रात्रीच्या सुमारास दोन वाहनांमध्ये जनावरे अवैधरित्या भरुन देसाईगंज ते जुनी वडसा रोडने जाणार आहेत. अशा गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे…

गडचिरोली जिल्ह्याकरीता स्थानिक सुट्टया जाहीर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: सन 2025 या वर्षातील स्थानिक सुट्टया जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी जाहीर केल्या आहेत. यात शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी पोळा (पहिला दिवस),…

जिल्हयात जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता…

दुर्गम भागातील वीज वितरण योजनांना गती द्या – जिल्हाधिकारी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली दि.28 : दुर्गम भागात महावितरणअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना वनविभागाच्या समन्वयाने गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी दिले.…

लॉयड्सच्या वाढीव प्रकल्पाला नागरिकांचा एकमताने जनसुनावणीत होकार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: उद्योगविहीन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाचा उजेड पेरत असलेल्या लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सुरजागड लोहप्रकल्पात होणाऱ्या…

आरे कॉलनीत ‘भारतीय संविधान आणि आम्ही’ कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ३२ येथील जेतवन सांस्कृतिक केंद्रात ‘भारतीय संविधान आणि आम्ही’ या विषयावर सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

भारतातील कृषी क्षेत्राची दशा व दिशा – अशोक बंग

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: सर्च (शोधग्राम) येथे सोमवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता स्व. ठाकुरदास बंग यांचा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इशा-वास्य-उपनिषद प्रार्थना…

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्या…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र…